11 महिन्यांत सातारा सोडून 60 जणांनी RC बुकवरील बदलले पत्तेच

Satara News 1 1

सातारा प्रतिनिधी । अनेकजण सध्या नोकरीच्या निमित्ताने इतरत्र स्थायिक होऊ लागले आहेत. त्यामुळे आपल्या वाहनांचे आरसी बुकवर असलेले पत्ते बदलत आहेत. गेल्या ११ महिन्यांत ६० जण शहर सोडून गेले आहेत. वाहन खरेदी केल्यानंतर वाहनाचे रजिस्ट्रेशन व महत्त्वाची इतर कागदपत्रे गरजेची असतात. कारण भविष्यामध्ये काही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी या कागदपत्रांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. यातीलच … Read more

आठ दिवसांत 139 धोकादायक वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा

Satara News 43

सातारा प्रतिनिधी । सातारा शहर व परिसरात तसेच महामार्गावर धोकादायक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांच्यावतीने गत आठवड्यात कारवाईची धडक मोहीम राबविली. आठ दिवसांत पोलिसांनी तब्बल १३९ वाहन चालकांवर कारवाई करत त्यांच्याकडून १ लाख २० हजारांचा दंड वसूल केला. तर चार वाहन चालकांचे परवाने तात्पुरते निलंबित केले आहेत. सातारा शहर परिसरातील शिवराज पेट्रोलपंप, लिंबखिंड, जोशी … Read more

चार्जिंगचा मोबाइल घेऊन रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धेला अज्ञात वाहनाने दिली धडक; पुढं घडलं असं काही…

Satara News 36

सातारा प्रतिनिधी । सातारा-कोरेगाव रस्त्यावर खावली येथे चार्जिंगला लावलेला मोबाइल घेऊन रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने वृद्धेला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेलया वृद्धेचा मृत्यू झाला असून याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, याप्रकरणी यशवंत गुणाजी अडागळे (रा. खावली, ता. … Read more

साताऱ्यात दुचाकीला धडक देऊन गेला होता पळून;12 तासांच्या आत पोलीसांनी पुण्यात ठोकल्या बेड्या

Satara News 5

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील हिट अँड रन प्रकरणात दुचाकीला धडक देऊन पळून गेलेल्या वाहन चालकाला 12 तासांच्या आत पकडण्याची कामगिरी सातारा तालुका पोलिसांनी फत्ते केली. जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे व त्यांच्या टीमने वेगाने तपासाची चक्रे फिरवून अपघात करून गेलेले वाहन व चालक यांना ताब्यात … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत शिरवळ येथील तरुण ठार; वाहन चालक पसार

Accident at Shirwal

कराड प्रतिनिधी । पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा येथील कणसे ढाब्यासमोर अज्ञात वाहनाने एका दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील रघुनाथ विठ्ठल मोपरे (वय 31, रा. शिरवळ, ता. खंडाळा) हा तरुण ठार झाला. हि अपघाताची घटना सोमवारी घडली असून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ येथील रघुनाथ मोपरे … Read more