Vasota Fort : वासोटा किल्ला पर्यटनासाठी झाला खुला; जल व जंगल सफारीचा घेता येणार अनुभव

Vasota Fort News

सातारा प्रतिनिधी । राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि जिल्ह्याचे पर्यटन वैभव असलेल्या ऐतिहासिक वासोटा किल्ल्याचा (Vasota Fort) ट्रेक शुक्रवारपासून सुरू झाला असून याचा पर्यटक मनमुरादपणे आनंद घेत आहेत. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला वासोटा किल्ला पर्यटकांचे आकर्षण स्थान मानला जातो. शिवसागर ओलांडून कोयना अभयारण्यातून या किल्ल्यावर जावे लागते. निबीड जंगल, सदाहरित वृक्षराजी, अथांग जलाशयामुळे या परिसराला एक … Read more

प्रसिद्ध वासोटा पर्यटनाला रेड सिग्नल

Satara News 24

सातारा प्रतिनिधी । परतीच्या पावसाचा अनेक निसर्ग पर्यटनस्थळांना फटका बसलेला आहे. दरम्यान, सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वसलेल्या ऐतिहासिक वासोटा किल्ल्याच्या पर्यटनाला पावसामुळे रेड सिग्नल लागला आहे. १५ ऑक्टोबरला सुरू होणारे वासोटा पर्यटन या वर्षी प्रतिकूल निसर्गामुळे लांबणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये वासोटा किल्ला आहे. प्रचंड घनदाट जंगल, सूर्यकिरणांनाही प्रवेश मिळणार नाही, अशी उंचच उंच … Read more