‘वंचित’चे सातारा जिल्ह्यातील आणखी 3 उमेदवार निश्चित; सातारा अन् कराड उत्तरचा लवकरच होणार उमेदवार जाहीर

Satara News 13

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडीबरोबरच वंचित बहुजन आघाडी, आरपीआयने देखील निवडणुकीच्या आखाड्यात आपले उमेदवार उतरवले आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडीने सातारा जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे जाहीर करत शुक्रवारी वाई, पाटण आणि फलटणच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे वंचितचे आतापर्यंत जिल्ह्यातील … Read more

‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी 16 उमेदवार; कराड दक्षिण अन् कोरेगावच्या उमेदवारांची घोषणा!

Satara News 20241020 065112 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी गत महिन्याच्या सुरुवातीला ‘वंचित’ ने आपल्या उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर काल पुन्हा आणखी १६ नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील दोन उमेदवारांचा समावेश आहे. कराड दक्षिणमधून संजय गाडे आणि कोरेगाव मतदारसंघात चंद्रकांत कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आतापर्यंत ‘वंचित’चे जिल्ह्यात तीन उमेदवार जाहीर झाले आहेत. … Read more

‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ लढवणार निवडणूक

Satara News 20241009 215104 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी वंचितच्यावतीने राज्यभर इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. आज बुधवारी शासकीय विश्रामगृहात सातारा जिल्ह्यातील सात मतदारसंघासाठी निरीक्षक प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी ५८ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी वंचितचा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवाराची घोषणा करण्यात आली. वंचित बहुजन पक्षाच्या वतीने माणमधून इम्तीयाज नदाफ यांना उमेदवारी देण्यात आली. सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय … Read more

प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी, मी आरपीयमधून…, रामदास आठवलेंकडून मोठी ऑफर

Satara News 91

सातारा प्रतिनिधी । काही दिवसात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची घोषणा होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला आहेत. सातारा जिल्ह्यात देखील महायुती आणि महाविकास आघाडीचा वरिष्ट नेत्यांकडून कार्यक्रमाच्या निमित्ताने हजेरी लावली जात असताना यामध्ये आरपीआयचे नेते देखील मागे नाहीत. केंद्रीय मंत्री आणि आरपीआय आठवले गटाचे नेते रामदास आठवले यांनी आज साताऱ्यात एका कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी … Read more

काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप होणार, एक बडा नेता भाजपात जाणार; प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

Karad News 20240502 091649 0000

कराड प्रतिनिधी | स्वतःला विरोधी पक्ष म्हणवणारा काँग्रेस संघटनात्मक पातळीवर क्षीण होत चालल्याने हा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अंगावर घेऊ शकत नाही अशी टीका करताना, आता तर सातारा जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ भाजपच्या वाटेवर असून, त्यांना राज्यपालपद कधी मिळणार हे केवळ बाकी असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी काल केला. … Read more

सातारा लोकसभेसाठी ‘वंचित’च्या ‘या’ उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज दाखल

20240421 134830 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी वंचित बहुजन आघाडीतून आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला. सातारा मतदारसंघाचा आगामी खासदार माजी सैनिकांमधून असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कदम यांनी निवडक सहकार्‍यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या … Read more

वेळ आली तर लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदी हिटलरप्रमाणे वागतील; डॉ. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

Prakash Ambedkar targeted Narendra Modi News 20231008 090025 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरने केले ते सगळे करतील यात शंका नाही. दिवाळीपूर्वी अटकसत्र सुरू होणार असून, ते निवडणुकीपर्यंत राहील. गोध्रा हत्याकांड, मणिपूर दंगल घडली, त्याप्रमाणे पुन्हा घडण्याची शक्यता आहे, असा आरोप ‘वंचित’चे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी करीत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. संविधान जनजागृती विचारमंचतर्फे काल अ‍ॅड. प्रकाश … Read more