अन् पाणी प्रश्नासाठी सुरु केलेले उपोषण पुसेसावळीतील ग्रामस्थांनी घेतले मागे

Pusesavali News jpg

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील पुसेसावळीसह परिसरात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने पुसेसावळी ग्रामस्थांनी वडूज येथे बेमुदत उपोषण सुरु केले होते. मात्र, प्रशासनाच्या लेखी व सकारात्मक आश्वासनानंतर एका दिवसात हे उपोषण मागे घेण्यात आले. प्रशासनाच्या निर्णयानंतर या परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. जनावराच्या पिण्याचा व चाऱ्याचा उपलब्धतेसाठी … Read more

वडूजमध्ये निवडणूक प्रशासन व राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांची पार पडली महत्वाची बैठक

Satara News 2024 03 20T192931.663 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याबाबत खटाव तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी दक्षता घ्यावी. तसेच आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास आदर्श आचारसंहिता कक्षाच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात येतील. तरी सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे,’ असे आवाहन वडूजच्या तहसीलदार बाई माने यांनी केले. वडूज येथील तहसील कार्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक … Read more

‘हिट अँड रन’ कायदा प्रकरणी खटाव तालुका वाहतूक संघटनेची महत्वाची मागणी

Vaduj News 20240114 135645 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | हिट अँड रन कायद्या प्रकरणी वाहतूकदार आक्रमक झाले आहेत. सर्व ड्रायव्हर यांच्या विरुद्ध केलेला ‘हिट अँड रन’ कायदा रद्द करा, अशी महत्वाची मागणी खटाव तालुका चालक मालक वाहतूक संघटनेने वडूज तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी दिनकर खुडे, स्वप्नील ताटे, आबासाहेब भोसले, निखिल इंदापुरे, जयवंत खराडे, प्रशांत इंदापुरे, गणेश सकट, सोमनाथ … Read more

डंपर सोडविण्यासाठी 55 हजाराची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

Vaduj Crime News 20231122 181218 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जप्त केलेले दोन डंपर सोडवण्यासाठी 55 हजार रुपयांची मागणी करून ती घेत असताना महसूल सहाय्यका रंगेहाथ पकडल्याने घटना वडूज तहसील कार्यालयात आज बुधवारी घडली. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे खटाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रविण धर्मराज नांगरे, (वय 42, रा. मौजे तडवळे, ता. खटाव. जि. सातारा). … Read more

वडुज तहसीलमधील एका विभागाची कुलूपाची हरवली चावी; पुढं घडलं असं काही…

Vaduj Tasil Office News 20230925 223417 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील वडूज येथील तहसील कार्यालयात आज एक अनोखा प्रकार घडला. येथील एका विभागाचा कारभार आज चावी हरवल्याने कुलूपबंद राहिला. दुपारी १२:३० वाजेपर्यंत चावीच सापडली नसल्यामुळे नागरिकांचा कामांचा खोळंबा झाल्याचे पाहून सामाजिक कार्यकर्त्यांनीच हे कुलूप तोडले आणि त्यानंतर कामकाज सुरू झाले. आज आठवड्याचा पहिला दिवस तसेच गेली 2 दिवस कार्यालयाला सुटी असल्याने … Read more