उत्तम जानकरांना शरद पवारांनी दिली पक्षात ‘ही’ मोठी जबाबदारी?
सातारा प्रतिनिधी । नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असे दोन गट बारामती लोकसभा मतदार संघात पहायला मिळाले. या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात भडक आणि बेधकड बोलणाऱ्या उत्तम जानकर यांना शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी दिली आहे. … Read more