उरमोडी धरण भरले; धरणातून चौथ्यांदा विसर्ग

Satara News 20240906 130706 0000

सातारा प्रतिनिधी | यंदा दमदार सुरू असलेल्या पावसामुळे साताऱ्याच्या पश्चिमेला असलेले उरमोडी धरण अगदी काठोकाठ म्हणजे १०० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून गुरुवारी चौथ्यांदा विसर्ग करण्यात आला. यंदा आतापर्यंत तब्बल २.६० टीएमसी पाणी नदीपात्रात सोडून देण्यात आले असून हा उच्चांक ठरला आहे. पश्चिमेकडे परळी खोऱ्यात यंदा जोरदार पाऊस कोसळला असून अद्याप पावसाची बरसात कायम आहे. … Read more

कास तलावाच्या पाणीसाठ्यात झाली वाढ; सातारा शहरातील पाणी कपातीबाबत मोठा निर्णय

Kas News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास आणि उरमोडी येथील पाणीसाठा तीव्र उन्हामुळे खालावल्‍याने पालिकेने या दोन्‍ही योजनांवरील पाणीपुरवठ्यात कपात केली होती. सुमारे दोन महिन्‍यांहून अधिक काळ ही कपात साताऱ्यात सुरू होती. गेल्‍या काही दिवसांपासून शहरासह परिसरात आणि कास तलाव तसेच उरमोडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे येथील पाणीसाठ्यात वाढ झाली … Read more

उरमोडी धरणातील पाणीसाठा खालावला; ‘इतके’ टक्केच पाणी शिल्लक

Urmodi Dam News

सातारा प्रतिनिधी । पाच दिवसांपासून वळिवाच्या पावसाची हजेरी लागत आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार ऊन पाऊस बरसत असला तरी काही धरणातील पाणी साठा मात्र, खालावला आहे. सातारा, माण आणि खटाव तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या उरमोडी धरणातील पाणीसाठा खालावला असून धरणात सध्या १ टीएमसीपेक्षाही कमीसाठा आहे. ९ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील भागाला … Read more