जिल्ह्यातील ‘या’ नगरपंचायतीच्या तत्कालीन मुख्याधिकारी विरोधात चौकशीचा आदेश
सातारा प्रतिनिधी | स्वच्छता अभियानात झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणी सातारा जिल्ह्यातील मेढा नगरपंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी महेश गायकवाड यांच्या चौकशीचा आदेश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी दिला आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाधिकार्यांना सात दिवसांत अहवाल पाठवावा, असे या आदेशात म्हटले आहे. याबाबत गायकवाड यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. स्वच्छता अभियानात मेढा नगरपंचायतीने तीन महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर बलून घेतला होता. हा … Read more