पाण्याच्या टाकीचा व्हॉल्व्ह तुटल्यानं साताऱ्यातील उद्यानाला आलं धबधब्याचं स्वरूप

Satara News 20240510 124829 0000

सातारा प्रतिनिधी | उन्हाची दाहकता वाढली आहे. खेडोपाडी तसेच शहरांमध्ये देखील पाण्याची टंचाई तीव्र भासत आहे. अशा परिस्थितीत सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीचा व्हॉल्व्ह तुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेलं आणि पाण्याची नासाडी झाली. साताऱ्यात उताराला असलेल्या गुरूवार बागेच्या लगत नगरपालिकेच्या पाणी पुरवठा टाकी आहे. त्या टाकीचा व्हॉल्व्ह तुटल्यानं पाणी उद्यानात शिरलं आणि उद्यानाला … Read more