किल्ले प्रतापगडाची ‘युनेस्को’कडून पाहणी, सेवेकऱ्यांचं केलं कौतुक

UNESCO News 20241005 095346 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा दौऱ्यावर आलेल्या युनेस्कोच्या पथकाकडून शुक्रवारी सकाळी किल्ले प्रतापगडाला भेट देण्यात आली. या भेटीवेळी पथकाने किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंची पाहणी करून त्यांची माहिती जाणून घेतली. किल्ल्याची तटबंदी व अन्य वास्तू दीर्घ काळापासून सुस्थितीत असल्याचे पाहून पथकाने किल्ल्याची जपणूक करणाऱ्या सेवेकऱ्यांचे कौतुकही केले. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील अकरा व तामिळनाडूमधील जिंजी किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळ … Read more

‘युनेस्को’चे पथक करणार प्रतापगडाची पाहणी;’या’ दिवशी होणार जिल्ह्यात दाखल

Satara News 85

सातारा प्रतिनिधी । केंद्र सरकारने महाराष्ट्रातील 11 व तामीळनाडूमधील जिंजीच्या किल्ल्याचा जागतिक वारसास्थळ यादीत समावेश करावा, असा प्रस्ताक युनेस्कोला पाठवला आहे. या यादीत सातारा जिह्यातील प्रतापगड किल्ल्याचा समावेश आहे. दरम्यान, किल्ले प्रतापगडाला शुक्रवारी (दि. ४) ‘युनेस्को’चे पथक भेट देणार असून या पथकाकडून गडावरील स्वच्छता व्यवस्थापन, किल्ल्यावरील मुख्य दरवाजा, चोर वाटा आदींची पाहणी केली जाणार आहे. … Read more