‘युनेस्को’चे पथक करणार प्रतापगडाची पाहणी;’या’ दिवशी होणार जिल्ह्यात दाखल

Satara News 85

सातारा प्रतिनिधी । केंद्र सरकारने महाराष्ट्रातील 11 व तामीळनाडूमधील जिंजीच्या किल्ल्याचा जागतिक वारसास्थळ यादीत समावेश करावा, असा प्रस्ताक युनेस्कोला पाठवला आहे. या यादीत सातारा जिह्यातील प्रतापगड किल्ल्याचा समावेश आहे. दरम्यान, किल्ले प्रतापगडाला शुक्रवारी (दि. ४) ‘युनेस्को’चे पथक भेट देणार असून या पथकाकडून गडावरील स्वच्छता व्यवस्थापन, किल्ल्यावरील मुख्य दरवाजा, चोर वाटा आदींची पाहणी केली जाणार आहे. … Read more

‘युनेस्को’चे पथक देणार प्रतापगडाला भेट; झेडपीच्या कर्मचाऱ्यांकडून महाश्रमदान

Satara News 20240920 104812 0000

सातारा प्रतिनिधी | युनेस्कोद्वारा जागतिक वारसा स्थळ २०२४ यादित नामांकनाच्या यादीत समावेशासाठी एक पथक राज्यातील किल्ल्यांची पाहणी करणार आहे. यामध्ये प्रतापगडचा ही समावेश आहे. प्रतापगडाच्या पाहणीसाठी हे पथक लवकरच येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रतापगडावर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी पाणी व स्वच्छता … Read more

शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या जिल्ह्यातील ‘या’ किल्याची वारसा स्थळासाठी शिफारस

Satara News 99 jpg

सातारा प्रतिनिधी । युनोस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये स्थान मिळविण्यासाठी राज्यातील महत्वाच्या प्रतापगड, पन्हाळगड, रायगड, शिवनेरीसह एकूण बारा किल्ल्यांचे २०२४-२५ साठी भारताने ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’च्या माध्यमातून नामांकन केले आहे. या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समावेश होण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक खात्याच्या वतीने युनेस्कोला शिफारस करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडसह प्रतापगड, … Read more