उंडाळे नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा; कराडात आ. डॉ. भोसलेंचे अधिकाऱ्यांना निर्देश
कराड प्रतिनिधी । कराड दक्षिणमधील डोंगरी भागातील गावांसाठी राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी उंडाळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरु केली. पण सातत्याने उद्भवणाऱ्या विविध अडचणींमुळे ही योजना पूर्णक्षमतेने कार्यान्वित नाही. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणच्या डोंगरी भागासाठी वरदायिनी ठरलेल्या उंडाळे प्रादेशिक पाणी योजनेसंदर्भात शासकीय विश्रामगृह येथे आज आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी … Read more