100% मतदानासाठी जिल्ह्यातील पावणे 2 लाख कुटुंबांचे ‘उमेद’ने केले समुपदेशन

Satara News 64

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत शंभर टक्के मतदान पार पडावे यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद जिल्हा कक्षाने जोरदार जनजागृती मोहीम राबवून जिल्ह्यातील 1 लाख पंच्याहत्तर कुटुंबांना प्रत्यक्ष गृहभेट देऊन २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण कुटुंबाने मतदान करावे, असे आवाहन केले असल्याची माहिती स्विप कक्षाच्या नोडल … Read more