महिला बचतगटांना मत्स्यव्यवसायासाठी मिळणार पाझर तलाव; उद्या साताऱ्यात 21 पाझर तलावांसाठी लिलाव

Satara News 97

सातारा प्रतिनिधी । उमेद अंतर्गत नोंदणीकृत महिला बचतगटांना मत्स्यव्यवसायासाठी जिल्हा परिषद मालकीचे पाझर तलाव देण्यात येणार आहेत. २१ पाझर तलावांसाठी गुरुवारी (दि. २८) सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी सभागृहात लिलाव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी अरुणकुमार दिलपाक यांनी दिली आहे. महिला बचतगटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना … Read more