कोरेगावातील जाहीर मेळाव्यात उदयनराजे आक्रमक; म्हणाले, यापुढे जिल्ह्याचे राजकारण…

Satara News 20240622 064257 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभेच्या खासदारकीच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांचा आज आमदार महेश शिंदे यांच्यावतीने कोरेगाव येथे सत्कार करण्यात आला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटावर निशाणा साधला. “यापुढे सातारा जिल्ह्याचे राजकारण मी आणि शिवेंद्रराजे करणार आहोत,” अशा शब्दात उदयनराजेंनी आपल्या हटके स्टाईलमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार … Read more

Satara Lok Sabha Elections 2024 : अगोदर शिंदेंचे तर आता उदयनराजेंच्या विजयाचे झळकले बॅनर

Satara News 20240530 175651 0000

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीचा निकाल दि. 4 जून रोजी लागणार आहे. मात्र, त्यापूर्वी राज्यभरात अनेक ठिकाणी हौशी कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यांच्या विजयाचे बॅनर लावून विजयाचा दावा केला जात आहे. काही दिवसापूर्वी शशिकांत शिंदे यांच्या खंडाळ्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाचे बॅनर लावले होते. त्यांच्या नंतर आता महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या विजयाचे बॅनर पिंपरी चिंचवडमधील … Read more

Udyanaraje Bhosale : खा. उदयनराजेंनी घेतली थेट फडणवीसांची भेट; सागर बंगल्यावर घडामोडींना वेग

Satara News 2024 03 20T115845.114 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची घोषणा झाली असताना देखील अजून सातारा लोकसभा मतदार संघात महायुती तसेच महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर भाजपकडून खा. उदयनराजे भोसले (Udyanaraje Bhosale) यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी खा. उदयनराजेंच्या समर्थकांनी केली आहे. या दरम्यान, भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी … Read more

Girish Mahajan : उदयनराजेंची उमेदवारी BJP ने अजून का जाहीर केली नाही? मंत्री महाजनांनी सगळंच सांगितलं

Satara News 2024 03 18T153011.280 jpg

सातारा प्रतिनिधी । भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज साताऱ्यात जलमंदिर पॅलेस येथे जाऊन खा. उदयनराजे भोसले (Udyanaraje Bhosale) यांची भेट घेतली. यावेळी दोघांच्यात कमराबंद चर्चा झाल्यानंतर मंत्री महाजनांनी भाजपकडून उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत अजून वेळ का लावला जात आहे? या मागचं सगळंच कारण सांगून टाकलं. त्याचबरोबर त्यांनी खा. उदयनराजेंच्या … Read more