उदयनराजेंच्या मिरवणुकीत सोनसाखळ्या चोरणाऱ्यांस अहमदनगरमधून अटक; 29 तोळे सोने हस्तगत

Crime News 7 1

सातारा प्रतिनिधी । भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणुक काढली होती. त्यावेळी सोन्याच्या साखळ्या चोरल्याची घटना घडली होती. या चोरी प्रकरणाचा पोलिसाकडून तपास केला जात होता. दरम्यान, तेवीस दिवसानंतर सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच जणांना अहमदनगरमधून अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून चार गुन्ह्यांतील २९ तोळे सोने हस्तगत केले आहे. … Read more

आहो मास्तर, पोरगं नापास झालं..आता काय करायचं! उदयनराजेंनी केली निळू फुलेंची मिमिक्री, पाहा व्हिडिओ

Karad News 7 1

कराड प्रतिनिधी । भाजप खासदार उदयनराजे भोसले नेहमीच आपल्या डायलॉग आणि स्टाईलमुळे चर्चेत असतात. त्यामुळे तरुणाईमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ आहे. उदयनराजे स्टेजवर आले की टाळ्या आणि शिट्ट्या थांबतच नाहीत. कधी ते बाईक राईड मारतात, तर कधी जीप्सी राईड. त्यांच्या कॉलर उडवण्याची स्टाईल तर फारच प्रसिद्ध आहे. दिलखुलास अंदाज आणि डायलॉगवर तरूणाई फिदा असते. ‘एक बार … Read more

यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी उदयनराजेंचा शरद पवारांवर हल्लाबोल; म्हणाले की, ‘मी यशवंतरावांचा मानसपुत्र…

Karad News 3 1

कराड प्रतिनिधी । भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड येथील प्रीतिसंगमावरील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. मी मागणी केली नाही म्हणून विरोधक टीका करत असतील तर ज्यावेळी पुरस्कार मिळेल त्यावेळी … Read more

खा. उदयनराजेंचा उद्यापासून होणार सातारा लोकसभा मतदार संघात आभार दौरा

Udayanraje Bhosale News 20240620 073504 0000

सातारा प्रतिनिधी | खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेच्या आखाड्यात अत्यंत रोमांचक विजय मिळवून सातारा जिल्ह्यात प्रथमच भाजपचे कमळ फुलवले आहे. मतदारांनी केलेल्या सहकार्याचे भान ठेवून आणि त्यांचे आभार मानण्यासाठी उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने जिल्ह्यात 21 व 22 जून रोजी आभार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 21 जून रोजी सकाळी अकरा वाजता … Read more

उदयनराजेंचा विजय हा महायुतीतील शिलेदारांच्या कष्टाचं फलित – सुनील काटकर

Satara News 45

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी मिळवलेला विजय हा महायुतीतील सर्व जिल्ह्यातील आमदार, ज्येष्ठ नेते यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व विधानसभा प्रमुख, सर्व विस्तारक, बूथ प्रमुख विधानसभा समन्वयक व विशेषतः सर्व पक्षांच्या महिला आघाडी पदाधिकारी यांनी घेतलेल्या कष्टाचे फलित म्हणून छत्रपतींच्या राजधानीत क्रांतिकारी शाहूनगरीला प्रथमच जिल्ह्याच्या … Read more

शरद पवारांना मोठा धक्का; बालेकिल्ल्यात उदयनराजेंनी फुलवलं कमळ; शिंदेचा पराभव करत झाले विजयी

Satara News 18

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक २०२४ च्या (Satara Lok Sabha 2024 Result) मतमोजणीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा महायुती भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी पराभव करत विजय मिळवला. सातारा लाेकसभा मतदारसंघात मतमाेजणीच्या पहिल्या फेरीपासून पिछाडीवर असलेल्या उदयनराजे भोसले यांनी 15 व्या … Read more

शशिकांत शिंदेंच्या मतात होऊ लागली घट; उदयनराजेंची कॉलर लागली उडू…

Satara News 16

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक २०२४ च्या(Satara Lok Sabha 2024 Result) मतमोजणीत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे व महायुतीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यात काटे कि टक्कर पहायला मिळत आहे. उदयनराजे भोसले पहिल्या फेरीपासून पिछाडीवर होते. आता ते आघाडीवर येऊ लागले आहेत. शशिकांत शिंदे यांना आतापर्यंत 2 लाख 68 हजार … Read more

कराड उत्तर भाजपाची किरोली वाठार ते चाफळपर्यंत बाईक रॅली, घरोघरी पोहचवला मोदींचा नमस्कार!

Karad News 20240501 192806 0000

कराड प्रतिनिधी | महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराडमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला नमस्कार घरोघरी सांगा, असं आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यानुसार कराड उत्तरमध्ये भाजपचे प्रदेश सचिव ॲड. भरत पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाठार किरोली ते चाफळ दरम्यान कार्यकर्त्यांनी ‘नमस्कार बाईक रॅली’ काढली. मोटरसायकल रॅलीत ॲड. महादेव साळुंखे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष … Read more

Narendra Modi : कराडात तब्बल 20 एकरावर नरेंद्र मोदींची ‘या’ दिवशी होणार भव्य सभा

Narendra Modi News jpg

कराड प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणूक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) साठी या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्याकडून जोरदारपणे प्रचार केला जात आहे. त्यांच्या प्रचारासाठी राज्यातील भाजपमधील अनेक दिग्गज उपस्थिती लावणार असून त्यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची कराडमध्ये येत्या मंगळवार, दि. ३० एप्रिल रोजी भव्य जाहीर सभा आयोजित … Read more

Abhijit Bichukle : उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला? उदयनराजे आत्मपरीक्षण करा : अभिजित बिचुकले

Satara News 2024 04 17T120712.237 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात बिगबॉस फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bichukle) हे उतरले असून ते येत्या 19 एप्रिल रोजी सातारा लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी उदयनराजेंसह नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “आपली उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला? याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. दोन रुपयाची दारू … Read more

Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसलेंना साताऱ्यातून भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) साठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अवघे तीन दिवस उरले असताना आज भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale) यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. काल महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर उदयनराजे … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : साताऱ्यात घड्याळाची टिकटिक वाजणार की कमळाला संधी मिळणार? महायुतीच्या उमेदवाराचा आज मुंबईत होणार फैसला

Satara Political News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) साठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अवघे चार दिवस उरले आहेत. दरम्यान, आज महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शिंदे मोठ्या शक्ती प्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, महायुतीच्या उमेदवाराचा तिढा सुटलेला नसल्याने मतदारांबरोबरच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. … Read more