मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज घटनेचा उदयनराजेंकडून निषेध तर श्रीनिवास पाटलांनी केली ‘ही’ मागणी

Udayanraje Bhosale Shrinivas Patil 20230902 132528 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. या घटनेनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. तर खासदार श्रीनिवास पाटील यांनी मराठा समाजबांधवांना न्याय हा दिलाच पाहिजे अशी आग्रहाची मागणी केली आहे. अनेक दिवसांपासून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (ता. आंबड) गावात … Read more

उदयनराजेंकडून तलवार भेट देत अजितदादांचे अभिनंदन; साताऱ्यासाठी केल्या ‘या’ मागण्या

Udayanraje Bhosale 20230902 123741 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांची साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल पवारांचे तलवार भेट देत अभिनंदन केले. तसेच सातारा जिल्हयामध्ये जुन्या असलेल्या ब्रिटिशकालीन धोकादायक पुलांच्या ठिकाणी नवीन पर्यायी पूल उभारणी करण्याची मागणी यावेळी उदयनराजेंनी केली. उदयनराजे भोसले यांनी अजितदादा पवार यांच्या … Read more

साताऱ्यातील ‘या’ प्रकरणावरून खा. उदयनराजे आक्रमक; थेट एसपींची भेट घेत दिला ‘हा’ इशारा

Udayanraje Bhosale 20230822 164029 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | १५ ऑगस्ट रोजी देश तसेच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट प्रदर्शित करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. यानंतर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत तणाव वाढू न देता पोस्ट करणाऱ्या संशयितास ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून कारवाई सुरु असतानाच आज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह साताऱ्यातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेतली. त्यांना … Read more

उदयनराजेंची जिप्सी राईड, चाहत्यांना दिला ‘फ्लाईंग किस’!

Udayanaraje Bhosale Flying Kiss jpg

सातारा प्रतिनिधी । आपल्या हटके स्टाईल आणि डायलॉगमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या साताऱ्याचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा जिप्सी राईड केली आहे. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी फ्लाईंग किस दिली आहे. त्यांच्या या फ्लाईंग किसचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकसभा सभागृहात राहुल गांधींनी दिलेल्या ‘फ्लाईंग किस’वरून मोठा गदारोळ झाला होता. मात्र, … Read more

उदयनराजेंनी घेतली अचानक जिल्हाधिकाऱ्यांची भेट; केली ‘या’ महत्वाच्या विषयावर चर्चा

Udayanaraje Bhosale Jitendra Dudi

कराड प्रतिनिधी । सातारा शहरात सध्या आरोप-प्रत्यारोप आणि टीकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, दोन्ही राजेंकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी अचानक जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली. त्यांना पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्यात स्वागत केले. यावेळी खा. उदयनराजे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासोबत शहरातील … Read more