‘लोकसभे’च्या आखाड्यात अभिजित बिचुकलेंनी थोपटले दंड; भरला उमेदवारी अर्ज
सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभेच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांसह वाजतगाजत उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज नुकताच दाखल केला आहे. त्यानंतर आता शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले या दोघांच्या विरोधात ‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या आखाड्यात दंड थोपटले आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याच्या … Read more