शरद पवारांचा कुठला करिष्मा अन् कसलं काय, त्यांच्याकडून फक्त पाडापाडीचे राजकारण; खासदार उदयनराजेंची घणाघाती टीका
सातारा प्रतिनिधी । शरद पवारांचा कुठला करिष्मा आणि काय करिष्मा, त्यांचा कधी करिष्मा होता. लोकांपुढे पर्याय नव्हता म्हणून ते त्यांच्या नेतृत्वांना मानत होते. शरद पवार यांच्याकडे नेमकं काय ध्येय धोरण होते. तंगड्यात तंगड घालून पाडापाडी करायचे हेच त्यांचे राजकारण असायचे. त्या पलिकडे त्यांनी काय केले हे सांगावे, अशी जाहीरपणे घणाघाती टीका खासदार उदयनराजे यांनी शरद … Read more