दुचाकींवरून शर्यत लावणाऱ्या तब्बल 51 युवकांवर वाहतूक शाखेची धडक कारवाई

Karad News 20240731 073432 0000

कराड प्रतिनिधी | विद्यानगर-कराड येथे महाविद्यालयाच्या गजबजलेल्या रस्त्यातून दुचाकींची शर्यत लावणाऱ्या तब्बल ५१ युवकांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. तसेच संबंधित युवकांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना समज देण्यात आली. महाविद्यालय परिसरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर वाहतूक शाखेने लक्ष केंद्रित केले असून, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा सहायक पोलिस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी … Read more

प्रादेशिक परिवहन कार्यालयाची दुचाकी नवीन वाहनांसाठी 0001 ते 9999 क्रमांकाची मालिका सुरु

Satara News 5 2

सातारा प्रतिनिधी । दुचाकी वाहनांसाठी एम.एच.-11 डीआर, (दुचाकीसाठी 296 आरक्षीत क्रमांक सोडून) सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे. आपल्या आवडीचा नोंदणी क्रमांक देण्याकरिता कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. आवडता क्रमांक घेण्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार नोंदणी क्रमांक काटेकोरपणे नेमून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधितांनी अर्जासोबत केंद्रीय मोटार … Read more

साताऱ्यात वाहतूक पोलिसांनी दीड लाखांच्या 56 सायलेन्सरसह हॉर्नवर फिरवला बुलडोझर

Satara News 2024 03 23T182515.281 jpg

सातारा प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसापासून सातारा शहरात बुलेटसह इतर दुचाकी गाड्यांच्या इंजिनमध्ये आणि सायलेन्सरमध्ये बदल करून मोठ मोठ्याने आवाज करत काही दुचाकीस्वारांकडून ध्वनी प्रदूषण केले जात होते. याबाबत वाहतूक पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी देखील मागणी नागरिकांमधून करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत आज सातारा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अभिजीत यादव यांच्या … Read more