रंगीबेरंगी फुलांनी कासवंडचे पठार बहरले; 100 फूट खोल भुलभुलय्या गुहाही आकर्षण
सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणीजवळील निसर्गरम्य कासवंडच्या पश्चिमेस असणारे सुमारे ७० एकरचं विस्तीर्ण पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरले आहे. सध्या पठारावर सप्तरंगी फुलांची उधळण झाली आहे. कास पठारावर फुलांचे सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची पावले आता कासवंडच्या पठाराकडे वळू लागली आहेत. येथील रानफुलांचे वैभव पाहण्यासाठी दूरहून मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत. याबरोबरच … Read more