Mahabaleshwar Tourism : महाबळेश्वरला चाललाय? ‘या’ टॉप 7 ठिकाणांना अवश्य भेट द्या…

Mahabaleshwar Tourism News

सातारा प्रतिनिधी । सध्या लहान चिमुकल्यांच्या शाळा बंद असल्याने त्यांना उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे. या सुट्टीत त्यांना सोबत घेऊन पालकवर्ग निसर्गपर्यटनस्थळी भेट देत आहेत. तर काहीजण शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने पिकनिकचा प्लॅन करत आहेत. तुम्हीही जर सातारा जिल्ह्यात महाराष्ट्राचे मिनी काश्मीर अर्थात महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वर (Mahabaleshwar Tourism) या पर्यटन स्थळाला भेट देणार … Read more

जिल्ह्यातील देशातील पहिलया गोड्या पाण्यातील जलपर्यटना लगत आहे ‘हे’ थंड हवेचे ठिकाण

Satara News 74 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पर्यटनाची अनेक ठिकाणी आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, कोयना अशी एकाहून एक पर्यटन केंद्र असणाऱ्या या जिल्ह्यात आता पर्यटनाचा वेगळा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. तो म्हणजे गोड्या पाण्यातील जल पर्यटनाचा होय. गोड्या पाण्यातील देशातील पहिले जलपर्यटन जिल्ह्यातील कोयना जलाशयातील मुनावळे येथे आजपासून सुरु करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत … Read more

कोयना जलाशयाच्या पर्यटनाला मंजुरी; 45.38 कोटी रुपयांची तरतूद

koyna news 20240207 075659 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा-जावलीचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. कोयना जलाशयात मुनावळे (ता. जावली) येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन, वॉटर स्पोर्ट्स प्रकल्प सुरु करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी ४५.३८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल आमदार शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्री … Read more

साडेपाच एकरात पसरलेलं विस्तीर्ण वडाचं झाडं पाहिलंय का? जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी आहे

Satara News 84 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात तसे पाहिले तर अनेक ऐतिहासिक वस्तू, जुनी वृक्षे आणि सुदर अशी पर्यटन स्थळे आहेत. मात्र, जिल्ह्यातील एक असे गाव आहे कि, त्या ठिकाणी तब्बल साडेपाच एकर क्षेत्रात वडाचं झाड पसरलं आहे. दाट झाडी आणि चहूबाजूने जंगल. या जंगलात गेल्यावर आश्चर्य वाटतं त्याचं कारण म्हणजे हे जंगल फक्त वडाच्या झाडांच्या पारंब्यांनी … Read more

मुंबईच्या पर्यटकाला दिली आराम बसने धडक, उपचारापूर्वी झाला मृत्यू

Crime News 31 jpg

सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर – पाचगणी मुख्य मार्गावर मॅप्रो गार्डन समोर आराम बसने मागून धडक दिली. मुंबई येथील पर्यटक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. नीरज अरुण मेहता असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आराम बस चालकाविरुद्ध पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी … Read more

साताऱ्याचे खा. उदयनराजे दिल्ली दरबारी, केंद्रीय पर्यटनमंत्र्यांकडे महत्वाची मागणी

Satara News 22 1 jpg

सातारा प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या स्वदेश योजनेअंतर्गत पर्यटकांसाठी बुद्ध सर्किट, रामायण सर्किट विकसित केली जात आहेत. याच धर्तीवर ‘शिव स्वराज्य सर्किट’ विकसित करण्यात यावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. खा. उदयनराजे भोसले यांनी किशन रेड्डी यांची दिल्ली येथे भेट घेतली आणि छत्रपती शिवरायांचा ओजस्वी इतिहास भारतीयांबरोबरच … Read more

कास पठारावर पर्यटकांसाठी जंगल सफारीसह जीप सफारीची सेवा सुरु

Kas News jpg

सातारा प्रतिनिधी । जागतिक वारसास्थळ, आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कास पठारावर दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक भेटी देतात. या ठिकाणी पर्यटकांना कासचे पूर्णपणे दर्शन घेता यावे यासाठी कास पर्यटन स्थळ कार्यकारी समिती व वनविभागाच्या वतीने पर्यटकांसाठी कास पठारावर जंगल सफारी, जीप सफारी, कास पठार परिसर दर्शनासह इतर निसर्ग पॉईंटचे पर्यटन शनिवारपासून सुरू करण्यात आले. त्यामुळे … Read more