वेण्णालेकवर पर्यटकांना मारहाण; महाबळेश्वरात सहा जणांवर गुन्हा दाखल

Crime News 20241109 082409 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक परिसरात सद्या मोठ्या संख्येने पर्यटक फिरण्यासाठी येत आहेत. मात्र, त्यांना मारहाणीच्या घटना घडत आहेत. अशीच मारहाणीची घटना नुकतीच घडली आहे. मुंबईहून आलेल्या पर्यटक आणि स्थानिक स्टॉलधारकांमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी सुरू झाली. काही वेळातच दोन्ही बाजूंकडून हाणामारीची घटना घडली. यात सहा जण जखमी झाले असून, याप्रकरणी महाबळेश्वर … Read more

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नव्या वाघाचे आगमन

Tiger News 20241108 212725 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता प्रकल्पामध्ये नव्या वाघाचे आगमन झाले आहे. राष्ट्रीय उद्यानामधून नर वाघाचे छायाचित्र टिपण्यात व्याघ्र प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना यश मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे या वाघाची ओळख पटली असून कोल्हापूरमधील राधानगरी वन्यजीव अभयारण्यामधून हा वाघ चांदोलीत आला आहे. २०१८ नंतर गेल्यावर्षी १७ डिसेंबर रोजी प्रथमच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाची … Read more

Vasota Fort : वासोटा किल्ला पर्यटनासाठी झाला खुला; जल व जंगल सफारीचा घेता येणार अनुभव

Vasota Fort News

सातारा प्रतिनिधी । राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि जिल्ह्याचे पर्यटन वैभव असलेल्या ऐतिहासिक वासोटा किल्ल्याचा (Vasota Fort) ट्रेक शुक्रवारपासून सुरू झाला असून याचा पर्यटक मनमुरादपणे आनंद घेत आहेत. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला वासोटा किल्ला पर्यटकांचे आकर्षण स्थान मानला जातो. शिवसागर ओलांडून कोयना अभयारण्यातून या किल्ल्यावर जावे लागते. निबीड जंगल, सदाहरित वृक्षराजी, अथांग जलाशयामुळे या परिसराला एक … Read more

कास पठारावर पर्यटकांची वाढली गर्दी; वाहतूक कोंडीमुळे कास व्यवस्थापन समितीवर पडला ताण

Satara Kas News 20240924 215720 0000

सातारा प्रतिनिधी | जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावरील फुले सद्या चांगलीच फुलली असून ती पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. दरम्यान, मनमोहक फुले पाहण्यासाठी रविवारसह इतर दिवशी देखील पर्यटकांकडून मोठी गर्दी केली जात आहे. पर्यटकांच्या वाहनांमुळे कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास पर्यटकांना सहन करावा लागत … Read more

पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची कारवाई

Crime News 20240803 102920 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्याने पर्यटनस्थळांकर बंदी घालण्यात आली असताना देखील पाटण तालुक्यातील पर्यटनस्थळी पर्यटक हुल्लडबाजी, दंगामस्ती व कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे. अशा हुल्लडबाजी करणाऱ्यावर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली. सातारा जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात कोणत्याही प्रकारचा अनर्थ घडू नये म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पाटण … Read more