खराब हवामानाचा तुरीलाही बसलाय फटका..! माणमध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावाने त्रस्त

Man News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील दुष्काळी अशा माण तालुक्यातील वरकुटे-मलवडीसह बनगरवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. अशा बोचऱ्या थंडीत सकाळची धुके, कधी दिवसभर कडक ऊन, तर कधी ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. तुरीच्या भरात आलेल्या शेंगा पोखरणाऱ्या अळीने आक्रमण केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी पाऊस … Read more