पत्रकार इलाही मुल्ला यांना कराड तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने श्रद्धांजली

Karad News 74 jpg

कराड प्रतिनिधी । साप्ताहिक कराड वार्ताचे संपादक इलाही मुल्ला यांचे शनिवार दि. १६ मार्च रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कराड तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने आज मंगळवारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कराड तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने इलाही मुल्ला यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्रमोद तोडकर, नितीन ढापरे, संदीप चेणगे, माणिक डोंगरे ,अशोक मोहने, विकास … Read more