विना वाहनपरवाना वाहनांवर होणार कठोर कारवाई; न्यायाधीशांचा थेट इशारा

Karad News 20240910 090408 0000

कराड प्रतिनिधी | राष्ट्रीय लोकन्यायालयाचे २८ सप्टेंबरला आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाच्या खटल्यांबाबत कराडमध्ये न्यायालयात नुकतीच बैठक आयोजित केली होती. यावेळी कराड व पाटण तालुक्यांत यापुढे विनावाहन परवाना आणि विमा नसणाऱ्या वाहनांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत संबंधित विभागांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे वाहतुकीच्या नियमांबाबत कठोर अंमलबजावणी होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ कारखान्याकडून ऊस तोडणी वाहतूक करार

Satara News 41

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील किसन वीर कारखान्याकडून आगामी सन २०२४-२५ या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी वाहतुकीच्या करारास सुरुवात करण्यात आली. सातारा सहकारी शेती औद्योगिक तोडणी व वाहतूक सोसायटीमार्फत कारखाना कार्यस्थळावर प्राथमिक स्वरुपात नितीन कणसे, नारायण कणसे, धनाजी जाधव, ओंकार मोरे, दीपक जाधवराव, हणमंत आसबे, अविनाश सावंत, किरण सावंत, सुरेश घाटे, आदिनाथ सावंत, मनोहर कोकरे या … Read more

सांगलीतील बैठकीतून वाहतूकदार संघटनांनी दिला थेट इशारा

Sangali News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या माल वाहतूक व्यवसायिकांच्या संघटनानी मालवाहतुकीमध्ये जबरदस्तीने वसूल केल्या जाणाऱ्या वाराईविरोधात दंड थोपटण्यात आले असून निर्णय मागे न घेतल्यास चक्काजाम आंदोलन करू, असा थेट इशारा दिला आहे. सांगली, शिरोळ, सातारा, कराड, कोल्हापूर, वाठार येथील सर्व वाहतूकदार संघटनांची सांगली येथे नुकतीच महत्वाची बैठक पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने वाहतूक व्यावसायिक उपस्थित होते. या … Read more

सारथी संगणक प्रणालीवरील तांत्रिक अडचणीबाबत ‘प्रादेशिक परिवहन’तर्फे महत्वाची माहिती

Satara News 28 jpg

सातारा प्रतिनिधी । परिवहन विभागाची वाहन सेवा व सारथी सेवा या नागरिकांना (अर्जदार) यांना ऑनलाईन सेवा सुरु करण्यात आलेल्या आहेत. यामधील सारथी संगणक प्रणालीला वापरकर्त्यांना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तांत्रिक अडचणी येत आहेत. काही कालावधीतच सारथी संगणकीय प्रणालीशी असणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर होतील व सारथी संगणक प्रणाली सुरळीतपणे चालू होईल, असेप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद … Read more

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी RTO कडून 35 स्कूल बसवर कारवाई; 2 बसेस जप्त

Regional Transport Office in Satara News

कराड प्रतिनिधी । सध्या पावसामुळे शाळेतील मुलांना शाळेत जाण्यास उशीर होत असल्याने त्यांच्या पालकांनी त्यांच्यासाठी स्कुल बसेस लावल्या आहरेत. या स्कुल बसमधून विद्यार्थी शाळेत ये-जा करत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कुल बसेसमध्ये सर्व आपत्कालीन साधने आहेत का? त्यांच्या चालकांकडून किती वेगाने स्कुल बसेस चालवली जातात? याची तपासणी साताऱ्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत नुकतीच … Read more