सातारा, मिरज मार्गावरील 3 रेल्वे गाड्या रद्द केल्याने प्रवाशांचे झाले हाल

Railway News 1

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शिरवडे-कराड-शेणोली विभागात रेल्वे दुहेरीकरणाचे सोमवार व मंगळवारी काम करण्यात आले. या कामामुळे या मार्गावरील तीन रेल्वेगाड्या सातारा व मिरजदरम्यान रद्द करण्यात आल्या. गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे याचा रेल्वेच्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. सातारा व मिरज जादा एसटी सोडून रेल्वे प्रवाशांना सातारा व मिरज येथे पोहोचविण्यात आले. मात्र, सातारा … Read more

मुसळधार पावसामुळे रेल्वे पुलाच्या तोंडावरच रुतला ट्रक, स्टेशनला जाणारा रस्ता बंद

Karad News 20240728 082235 0000

कराड प्रतिनिधी | पावसामुळे कराड तालुक्यातील उत्तर कोपर्डे हद्दीत असलेल्या रेल्वे पुलाच्या अंडरपास बोगद्यात पाणी साचल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंना चिखलाचा राडारोडा झाला आहे. त्यातच सकाळी पुलाच्या तोंडावरच ट्रक रुतल्याने नडशी, उत्तर कोपर्डे, शिरवडे स्टेशन ग्रामस्थांचा रस्ता सहा तास बंद झाल्याने वाहनांची ये- जा पूर्णपणे थांबली होती. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती. रस्ता … Read more

अयोध्येत घुमणार सातारकरांचा “जय श्रीराम” चा जयघोष

Satara News 2024 03 03T105101.253 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना अयोध्या बघता यावी, प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता यावे या साठी भाजपच्या वतीने ‘आस्था’ रेल्वेचे नियोजन करण्यात आले. दरम्यान, काल शनिवारी सातारा जिल्ह्यातील सर्व आठही विधानसभा मतदारसंघातून या ‘आस्था’ रेल्वेने 1 हजार 368 भाविक अयोध्येसाठी रवाना झाले. काल शनिवारी (दि. 2) मार्च रोजी ही रेल्वे सातारा रेल्वे स्टेशन (माहुली … Read more