दुचाकीवरील दोघांनाही आता हेल्मेट सक्तीचे…; जिल्ह्यात लवकरच कडक अंमलबजावणी
सातारा प्रतिनिधी | अतिरिक्त पोलिस महासंचालक यांनी नुकताच २५ नोव्हेंबर रोजी एक परिपत्रक काढले असून राज्यातील सर्व पोलिस अधीक्षकांना हेल्मेट सक्तीबाबत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार रस्ते अपघातातील मृत्यू व जखमींचे प्रमाण कमी करण्यासाठी दुचाकीवरून विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सातारा जिल्ह्यात लवकरच पोलिसांकडून हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे आता दुचाकीचालकासह पाठीमागे बसलेल्या … Read more