घाटजाईदेवी पालखीसाठी आज आणि उद्या वाहतूक मार्गात बदल

Satara News 2024 03 05T141919.894 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील घाटघाई देवीची आज आणि उद्या यात्रा होत आहे. दरम्यान, पाचगणी बसस्थानक ते घाटजाई मंदिर परिसरात भव्य पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. त्यामुळे आज आणि उद्या बुधवार, दि. 6 या कालावधीत सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी … Read more

सेवागिरी महारांजाच्या यात्रा कालावधीत ‘अशी’ राहणार वाहतूक सुरु

Satara News 51 jpg

सातारा प्रतिनिधी । पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांची यात्रा दि. 10 जानेवारी रोजी होणार आहे. श्री. सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त सातारा जिल्हा तसेच राज्यातुन मोठया प्रमाणात भाविक येतात. दरम्यान, यात्रेदिवशी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी दि. 6 जानेवारी ते 16 जानेवारी 2024 रोजीपर्यंत वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आलेला आहे. दि. 10 जानेवारी रोजी रथ मिरवणुकीचा कार्यक्रम … Read more

गणेश विसर्जनामुळे उद्या कराड शहरातील ‘या’ 6 ठिकाणी वाहतुकीत बदल

Karad News 5 jpg

कराड प्रतिनिधी । आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला उद्या गुरुवारी अनंत चतुर्दशी दिवशी निरोप दिला जाणार आहे. या निमित्त कराड शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. उद्या गुरूवार, दि. 28 रोजी वाहतुकीत करण्यात आलेल्या बदलानुसार शहरातील दत्त चाैक- चावडी चाैक ते कृष्णा घाट या मुख्य मार्गावर … Read more

साताऱ्यात सार्वजनिक 50 गणेशमूर्तीचे आज होणार विसर्जन

Satara Ganpati News 20230927 090628 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर त्याला निरोप देण्याची तयारी सुरू केली आहे. प्रथेप्रमाणे आज बुधवार, दि. २७ रोजी सातारा शहरातील ५० सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे. दरम्यान, साताऱ्यात सार्वजनिक मूर्तीबरोबरच उद्या घरगुती गणेशाचेही विसर्जन होणार असून, त्यासाठीची तयारी पोलिस प्रशासनासह सातारा पालिकेने केली आहे. याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलिस … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज सातारा जिल्ह्यात; जाणून घ्या वाहतुकीतील बदल

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla Traffic Changes

कराड प्रतिनिधी । श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आज रविवारी दि. 18 जून रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे. तब्बल 5 दिवस पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात मुक्कामी असणार आहे. या सोहळयानिमित्त जिल्ह्यात वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी केले आहे. पुणे … Read more