ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील तिघांना अटक; 64 लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त

Crime News 16

सातारा प्रतिनिधी । फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला ट्रॅक्टर चोरीचे ७ व मोटार सायकल चोरीचा १ असे एकुण ८ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. पोलिसांनी अंतर जिल्हा टोळीतील तिघा जणांना अटक करून त्यांच्याकडून एकुण ६४ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुरज शंकर मदने (वय ३५), निकेत महेश … Read more

मुसळधार पावसामुळे रेल्वे पुलाच्या तोंडावरच रुतला ट्रक, स्टेशनला जाणारा रस्ता बंद

Karad News 20240728 082235 0000

कराड प्रतिनिधी | पावसामुळे कराड तालुक्यातील उत्तर कोपर्डे हद्दीत असलेल्या रेल्वे पुलाच्या अंडरपास बोगद्यात पाणी साचल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंना चिखलाचा राडारोडा झाला आहे. त्यातच सकाळी पुलाच्या तोंडावरच ट्रक रुतल्याने नडशी, उत्तर कोपर्डे, शिरवडे स्टेशन ग्रामस्थांचा रस्ता सहा तास बंद झाल्याने वाहनांची ये- जा पूर्णपणे थांबली होती. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती. रस्ता … Read more

साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी ॲक्शन मोडवर

Mahabaleshawar News 1 jpg

सातारा प्रतिनिधी | साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सध्या ॲक्शन मोडवर आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महाबळेश्वरमधील अनाधिकृत बांधकामांवर आज पहाटे कारवाई करण्यात आली. यामध्ये मेटगुताड येथील संबाला हॉटेल पहाटे बुलडोजरच्या सहाय्याने पाडण्यात आले. सकाळी आठ वाजेपर्यंत दोन हॉटेल व एक मोठा बंगला, अशी तीन अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्सा महाबळेश्वर तालुक्यातील वाढत्या अनाधिकृत … Read more

ट्रॅक्टरची रस्त्याकडेला थांबलेल्या दुचाकीला धडक; एकजण ठार

Karad News 20240307 092234 0000 jpg

कराड प्रतिनिधी | ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. कराड-तासगाव मार्गावर कार्वेचौकी, ता. कराड गावच्या हद्दीत हा अपघात झाला. अरविंद मधुसूदन चिपाडे (वय, ६४. रा. किल्लेमच्छिंद्रगड, ता. वाळवा, जि.सांगली) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले मच्छिंद्रगड येथील अरविंद चिपाडे हे पत्नी स्नेहल यांच्यासह बुधवारी … Read more

फलटणमध्ये २२ गावच्या ग्रामस्थांनी ट्रॅक्टरसह काढला मोर्चा; केली ‘हि’ महत्वाची मागणी

Phaltan News

सातारा प्रतिनिधी । फलटण तालुक्यातील सुमारे 22 गावातील शेतकरी व नागरिकांनी ट्रॅकटरमधून फलटण येथील जलसंपदा कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मंगळवारी मोर्चा काढला. यावेळी या मोर्चामध्ये महिला व अबाल वृद्ध शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी मोर्चातील महिला व शेतकरी यांनी ‘अस्तरीकरण हटाव शेतकरी बचाव’, जल है तो कल है, शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर … Read more