ट्रॅक्टरचे पार्ट चोरणाऱ्या चोरास बोरगाव पोलीसांकडून अटक; 7 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने ट्रॅक्टरची लोखंडी फनपाळी चोरणारा चोरटा 24 तासांचे आत जेरबंद करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेला ट्रॅक्टर असा एकुण 7 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे. धनराज शरद जगदाळे (वय – 20, रा. नांदगाव, ता. जि. सातारा) असे अटक … Read more