Satara News : साताऱ्यातील कास पुष्प पठारासह धरणावर पर्यटकांचा जीवघेणा स्टंट!

Kas Plateau News jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या गुलाबी थंडीबरोबरच धुक्याचे वातावरण निर्माण होत असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळी अनेक पर्यटक भेटी देत आहेत. या याठिकाणी सुट्टी दिवशी मस्तपैकी एन्जॉय करत तेथील निर्सग सौंदर्याचा आनंद लुटत आहे. याचसोबत सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाल्यापासून या पठाराला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देऊ लागले आहेत. मात्र, पठाराबरोबरच कास … Read more

Satara News : खंबाटकी घाटातील वाहतूक पुन्हा कोलमडली; महाबळेश्वर, कासला येणारे पर्यटक त्रस्त

Khambataki Ghat News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळुरु महामार्गावर शनिवार -रविवार सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी महाबळेश्वर, कास पठार याठिकाणी पर्यटक निघाल्याने खंबाटकी घाटातील वाहतूक व्यवस्था सकाळपासून कोलमडली आहे. घाटातील सहाव्या वळणावरील दत्त मंदिराजवळ माल वाहतूक ट्रक बंद पडल्यामुळे घाटाची वाहतूक पूर्णपणे संथगतीने सुरु आहे. खंडाळा पोलीस तसेच भुईंज पोलीस महामार्ग मदत केंद्राचे व शिरवळ रेस्क्यू टीमचे सदस्यांकडून वाहतूक … Read more

Kas Pathar Season 2023 : कास पठारावर रानफुलांच्या रंगोत्सवाला सुरुवात; कळ्या उमलू लागल्या

Kas Pathar Buds bloomed

सातारा प्रतिनिधी । जागतिक वारसा स्थळ आणि विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यातील कास पठारावर (Kas Pathar Season 2023) फुलांचा सडा बहरण्यास सुरुवात झाली आहे. पठारावर सध्या विविध अशा आकर्षक रंगाच्या फुलांच्या कळ्या उमल्ल्या असून 10 ते 15 दिवसात या ठिकाणी फुलांचे मनमोहक दृश्य पाहायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्यातील कास, कोल्हापुरातील मसाई आणि सांगली जिल्ह्यातील … Read more

पुणे – सातारा मार्गावरील ‘या’ घाटात वाहनांच्या लांबच-लांब रांगा; नेमकं कारण काय?

Khambataki Ghat News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा व पुणे जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा घाट असलेल्या पुणे-सातारा मार्गावरील खंबाटकी घाटात आज सकाळपासून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे या घाट मार्गे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीसह अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळपासून घाट मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवसी सुट्टी असल्या कारणाने फिरायला … Read more

महाबळेश्वरातील वेण्णा लेकचे मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते जल पूजन

Water worship of Venna Lake

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर मधील ‘वेण्णा लेक’ धरण गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणी शहराला पाणीपुरवठा करण्याची चिंता मिटली आहे. लाखो पर्यटकांना वर्षभर बोटिंगचा मनमुरादपणे आनंद देणारे वेण्णा लेकच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. यावेळी महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी … Read more

पावसाच्या संततधारेमुळे वेण्णालेक धरणाचा सांडवा लागला ओसंडून वाहू

Vennalek Dam News

सातारा प्रतिनिधी । गेल्या 8 दिवसापासून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व पाचगणीत पावसाची संततधार सुरु असून पावसाच्या पाण्यामुळे ओढे, नाले खळखळून वाहू लागले आहेत. गेल्या 24 तासात 138 मिली मीटर पावसाची नोंद असून काल शुक्रवारपासून वेण्णालेक धरणाचा सांडवा ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. महाबळेश्वर व … Read more