प्रसिद्ध वासोटा पर्यटनाला रेड सिग्नल

Satara News 24

सातारा प्रतिनिधी । परतीच्या पावसाचा अनेक निसर्ग पर्यटनस्थळांना फटका बसलेला आहे. दरम्यान, सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वसलेल्या ऐतिहासिक वासोटा किल्ल्याच्या पर्यटनाला पावसामुळे रेड सिग्नल लागला आहे. १५ ऑक्टोबरला सुरू होणारे वासोटा पर्यटन या वर्षी प्रतिकूल निसर्गामुळे लांबणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये वासोटा किल्ला आहे. प्रचंड घनदाट जंगल, सूर्यकिरणांनाही प्रवेश मिळणार नाही, अशी उंचच उंच … Read more

कराडच्या रेल्वेस्थानकाची विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

Karad News 3 1

कराड प्रतिनिधी | कराड येथील रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटणार असून प्रवाशांच्या आकर्षणाच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या जाणार आहेत. या ठिकाणी अनेक सोयी सुविधा उभारण्यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी नुकतीच कराड रेल्वे स्थानकास भेट देत पाहणी केली. यावेळी कराडच्या रेल्वे स्थानकावर कशा प्रकारच्या सुविधा असाव्यात? तसेच इतर कोणत्या बाबी असाव्यात, प्रवाशांना कोणत्या सुविधा आवश्यक … Read more

कराड नजीक ‘या’ गावातील मंदिरास मिळाला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा

Karad News 24 jpg

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील सैदापुर येथील शिवकालीन श्री पावकेश्वर मंदिरास ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ दर्जा प्राप्त झाला आहे. त्याबद्दल गावातील ग्रामस्थांनी कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब पाटील याच्या कराड येथील संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट दिली. तसेच आमदार पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. याप्रसंगी सरपंच फत्तेसिंह जाधव, मानसिंगराव जाधव (नाना), … Read more