‘नवीन महाबळेश्वर’ला विरोधच; प्रकल्प रद्द करण्याची पर्यावरणतज्ज्ञांची एकमुखी मागणी

Mahabaleshwar News

सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाच्या मे-२०२४ मध्ये सातारा जिल्ह्यातील संवेदनशील पश्चिम घाट परिसरात नवीन महाबळेश्वर गिरिस्थान पर्यटन प्रकल्पाची अधिसूचना जाहीर करण्यात आली. केंद्र शासनाने पश्चिम घाटाबाबत जारी केलेल्या मसुदा अधिसूचनेमध्ये राज्य सरकारच्या प्रस्तावित गिरिस्थान प्रकल्प रद्द करावा, अशी एकमुखी मागणी पयार्वरणतज्ज्ञांनी केली आहे. आक्षेप नोंदविण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत या प्रकल्पाला विरोध दर्शविणारे हजार ई-मेल पाठविण्यात आले … Read more

मुनावळेतील जलपर्यटन प्रकल्पासाठी सामंजस्य करार अंतिम टप्प्यात

SATARA NEWS 20240224 112330 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । जावळी तालुक्यातील मुनावळे येथे जलपर्यटन प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यात द्विपक्षीय सामंजस्य करार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातून कोयना धरणाच्या शिवसागर जलाशय परिसरात पर्यटन वाढीला चालना देणारा अभिनव प्रकल्प प्रत्यक्षात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्रालयातील त्यांच्या … Read more