प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रतापाचे शिल्प आचार संहितेपूर्वी उभारा; ‘या’ माजी आमदाराची मुनगंटीवारांकडे मागणी

Satara News 5

सातारा प्रतिनिधी | किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा वध झालेल्या ठिकाणी शिवप्रतापाचे शिल्प राज्य सरकारकडून लवकरच उभारले जाणार आहे. या शिल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता हे शिल्प आचारसंहिता लागण्यापूर्वीच उभे करण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. माजी आमदार नितीन शिंदे यांनी मुंबईतील सह्याद्री अथितीगृहामध्ये वनमंत्री … Read more

जागतिक कास पुष्प पठारावर पावसाळी पर्यटन खुले, मात्र, फुलांच्या क्षेत्रात फिरण्यास बंदी

Satara News 20240706 133247 0000

सातारा प्रतिनिधी | जागतिक वारसास्थळ म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील कास पठारावर कास पठार कार्यकारी समिती, वनविभागाच्यावतीने पर्यटकांसाठी पावसाळी पर्यटन सुरू झाले असून पुष्प पठाराचे सौंदर्य स्वानुभवताना पर्यटकांत उत्साहाचे वातावरण आहे. नैसर्गिक मंडपघळ, भदार तळे, मचान, कुमुदिनी तलाव विविध पॉईंटकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. निसर्गरम्य परिसर, चोहोबाजूला दाट हिरवीगार झाडी, पावसाची संततधार, धुक्याची दुलई, कोसळणारे … Read more

मुख्यमंत्री शिंदेंच्या गावाकडे जाणारी शिवसागर जलाशयातील तराफा सेवा झाली बंद

Tarafa Service News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषद व पर्यटन विभागाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शिवसागर जलाशयातून तापोळासह परिसरातील गावांना तराफा, लॉन्च सेवा पुरवली जात आहे. दळणवळणाचे महत्त्वाचे साधन असलेल्या तराफा (बार्ज) व लाँच सेवा जलाशयातील पाणीपातळी कमालीची घटल्याने बंद करण्यात आली आहे. शिवसागर भरल्यानंतरच ही सेवा पूर्ववत असल्याने या 3 भागातील ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला … Read more