साताऱ्यात ‘या’ ठिकाणी झाले अनोख्या ‘हुडेड ग्रासहॉपर’चे दर्शन

Satara News 50

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा हा विविध नैसर्गिक संपत्तीने नटलेला आहे. नदी, थंड हवेचे ठिकाणे, हिरवेगार डोंगर अशा गोष्टी या जिल्ह्यात असल्याने या माध्यमातून समृद्ध वनसंपदा लाभली असून, हजारो पशू-पक्षी येथे वास्तव्य करतात. ‘हुडेड ग्रासहॉपर’ हा त्यातील एक छोटासा जीव होय. आकर्षक रंगसंगती, पाठीवर उंचवटा, त्यावर पिवळ्या रंगाची पट्टी, पांढरे डोळे यामुळे ‘हुडेड ग्रासहॉपर’ (Hooded … Read more