हिवाळ्यात भटकंतीचा प्लॅन करताय? सातारा जिल्ह्यातील ‘या’ TOP 5 ठिकाणांना नक्कीच भेट द्या!
सातारा प्रतिनिधी । हिवाळ्यातील गुलाबी थंडीत प्रवास करण्याची एक वेगळीच मजा असते. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सुट्टी असल्याने कुणी बाईक तर कुणी चारचाकी गाडीतून फिरायला जायचा प्लॅन हा करत असतील तर त्यांच्यासाठी हि माहिती खूप उपयुक्त ठरेल. हिवाळा ऋतू असल्याने सध्या सर्वत्र गुलाबी थंडी पडत आहे. या थंडीत दुसरी तिसरीकडे न जाता सातारा … Read more