थंडीचा कडाका वाढला अन् भाजीपालाही कडाडला; गॅस दरवाढीमुळे स्वयंपाक घरातले बजेट कोलमडले

Karad News 2

कराड प्रतिनिधी । सध्या महागाने पुन्हा आपले डोके वर काढले असून याचा सर्वसामान्यांना सर्वाधिक फटला बसला आहे. कालपासून एलपीजे गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असून वाढलेल्या थंडीमुळे भाजीपाला काढणीस येण्याची प्रक्रिया मंदावल्याने आवक घटू लागली आहे. मागणी जास्त आणि आवक कमी अशा स्थितीमुळे भाजीपाल्याच्या दरातही वाढले आहेत. कराड शहरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत प्रति किलो २० … Read more