सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावातील ग्रामस्थांनी साधला सॅटेलाईट फोनद्वारे संवाद

Satellite Phone News

पाटण प्रतिनिधी | आपत्ती काळात प्रशासनाशी संपर्क करता यावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना नुकतेच सॅटेलाइट फोन देण्यात आले आहेत. या फोनद्वारे पाटण तालुक्यातील टोळेगाव ग्रामस्थांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. पाटण तालुक्यातील टोळेवाडी येथील ग्रामस्थांनी सॅटेलाईट फोनद्वारे संवाद साधल्यानंतर समाधानही व्यक्त केले. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्याचे उपविभागीय अधिकारी सुनिल गाडे पाटण तालुक्यातील … Read more