पालखी सोहळ्यात जिल्ह्यातील प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी 1800 फिरती शौचालये उपलब्ध

Phalatan News 20240708 081902 0000

सातारा प्रतिनिधी | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात प्रशासनाकडून जास्तीत जास्त सोयी सुविधा पुरवण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्चच्छता विभागाच्या देखरेखीखाली जिल्ह्यातील प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी अठराशे फिरती शौचालये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. याठिकाणी वारकऱ्यांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ८६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात लाेणंद … Read more

भुताची चेष्टा पडली महागात; महिलेसह चौघांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Satara News 38 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील कैकाड गल्लीत सोमवारी एक अनोखी घटना घडली होती. त्यामुळे सातारकर चांगलेच घाबरले होते. रात्रीच्यावेळी 11 वाजता साताऱ्यातील कैकाड गल्लीत सोमवारी कोपऱ्यावरचं असलेल्या सार्वजनिक शौचालयात एका बाईचा पुतळा ठेवण्यात आला होता. तो पुतळा नेमका कुणी ठेवला? याचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. महिला शौचालयात भुताची केलेली चेष्टा करणार्याचा पोलिसांनी शोध घेत … Read more

स्वच्छतागृहात अवतरलं भूत?; बायका तापानं लागल्या फणफणू

Satara News 29 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील कैकाड गल्लीत सोमवारी एक अनोखी घटना घडली. या घटनेमुळं गल्लीतील बायका अचानक तापानं फणफणू लागल्या. तर रात्रीच्यावेळी स्वच्छास जाण्यासही भिऊ लागल्या आहेत. कारण हि तसं होत. अंधाऱ्या रात्री 11 वाजता साताऱ्यातील कैकाड गल्लीत सोमवारी कोपऱ्यावरचं असलेल्या सार्वजनिक शौचालयात दोन बायका शौचासाठी गेल्या आणि शौचालयातील ‘ती’चा पुतळा बघून त्यांच्या पोटातली कळ … Read more