लंडनमधील वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत? इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांचा दावा

Satara News 20240708 174151 0000

सातारा प्रतिनिधी | इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेमध्ये एक महत्त्वाची माहिती उघड केली आहे. 1971 मध्ये ही वाघनखे लंडनमध्ये ठेवण्यात आली आहेत आणि त्यामुळे ही वाघनखे खरी नसून सातारा राजघराण्याकडे ही वाघनखे आहेत आणि ते घराणे कधीतरी स्पष्टीकरण देतील. शेवटी, उदयनराजे यांनीच आता पुढे येऊन याची माहिती द्यावी अशी मागणी सावंत यांनी … Read more

लंडनमधील ऐतिहासिक वाघनखे साताऱ्याच्या संग्रहालयात इतिहासप्रेमींना पाहता येणार

Satara News 81

सातारा प्रतिनिधी । लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेल्या वाघनखांना ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे राजधानी साताऱ्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या वाघनखांसाठी संग्रहालयात तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र दालनाचे काम अंतिम टप्प्यात असून सुरक्षेची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली आहे. पुढील महिन्यात जुलैच्या पहिल्या … Read more

3 गावठी पिस्टल, 2 गावठी कट्ट्यांसह वाघाची नखे व प्राण्याची शिंगे जप्त; एकास अटक

Wai Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी वाई तालुक्यातील बावधन येथील पोलीस अभिलेखावरील गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून ३ गावठी पिस्टल, २ गावठी कट्टे, ७८ जिवंत काडतुसे, ३७० वापरलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या, २ तलवारी, वन्यजीव प्राण्याची शिंगे, वाघाचे नख असा ६ लाख २० हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल सातारा पोलिसांनी जप्त केला आहे. सातारा … Read more

छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर कोणत्या राजाने वाघनखांनी कोथळा काढलाय? : आ. शिवेंद्रराजे भोसले

Shivendraraje Bhosale News jpg

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनख्यांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला याची इतिहासात नोंद आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याच राजाची अशी नोंद कुठेही आढळून येत नाही. याचाही कुठेतरी विचार करायला हवा. जो काही चुकीचा इतिहास पसरवला जातोय तो थांबविण्यासाठी श्री रामदासस्वामी संस्थान व आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी व्यक्त … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ‘या’ दिवशी येणार साताऱ्यात; 1 वर्षे राहणार संग्रहालयात

Chhatrapati Shivaji Maharaj Tiger Claws News jpg

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा ज्या वाघनखांनी बाहेर काढला होता ती वाघनखं प्रत्यक्ष पाहण्याची संधी आता सातारकरांना मिळणार आहे. ही ऐतिहासिक वाघनखे नोव्हेंबरमध्ये लंडनच्या म्युझियममधून भारतात आणण्यात येणार आहेत. ही वाघनखे 3 वर्षे आपल्या देशात राहणार असून पहिल्यांदा दि. 17 नोव्हेंबर रोजी साताऱ्यात येणार आहेत. सातारा येथे ती वर्षभर छत्रपती शिवाजी महाराज … Read more

छ. शिवाजी महाराजांची लंडनमधील वाघ नखे खोटी हे सिध्द करून दाखवा; साताऱ्यात शिवेंद्रराजेंचे विरोधकांना आव्हान

Shivendraraje Bhosale News jpg

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा काढला. त्यासारखी व त्यावेळची वाघनखं महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा पाहायला मिळणार आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया म्युझियममधून वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार आहेत, परंतु ती वाघनखं महाराष्ट्रात येण्याअगोदरच त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरले आहेत का? असा … Read more

उदयनराजेंनी फडणवीसांना दिली तलवार अन् वाघ नख्यांची प्रतिकृती भेट; तलवार हातात धरत म्हणाले…

Udayanraje Bhosale Devendra Fadnavis News

कराड प्रतिनिधी । संतोष गुरवकाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी गुरु पौर्णिमेनिमित्त सातारा जिल्ह्यातील कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करत नवे रणशिंग फुंकले. राजकीय गुरूंचे दर्शन घेत त्यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. तर दुसरीकडे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत … Read more