सह्याद्री-कोकण भ्रमणमार्ग प्रदेशात ‘इतक्या’ वाघांचे अस्तित्व; कराडमधील ‘सह्याद्री व्याघ्र भुप्रदेश संवर्धन’ परिषदेत अहवाल आला समोर

Karad News 19

कराड प्रतिनिधी । जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून कराड येथे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सह्याद्री वन्यजीव संशोधन सुविधा विभागाच्यावतीने नुकतीच सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषद पार पडली. या परिषदेत व्याघ्र प्रकल्पातील समृद्ध जैवविविधता, व्यवस्थापनात आवश्यक असणारे मुद्दे, भविष्यातील आव्हाने व संधी आदी विषयी उहापोह करण्यात आला. यावेळी परिषदेत मांडण्यात आलेल्या अहवालामधून महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण … Read more

पाटण तालुक्यात दिवसाढवळ्या पट्टेरी वाघाचे दर्शन?; पाटण तालुक्यात खळबळ

Patan News 20240809 095008 0000

पाटण प्रतिनिधी | पर्यावरणदृष्ट्या समृद्ध असलेल्या आणि नैसर्गिक वनसंपदा लाभलेल्या पाटण तालुक्यातील वाल्मीक रस्त्यावर धजगांव (धडामवाडी) येथे ग्रामस्थांना दिवसाढवळ्या पट्टेरी वाघाचे दर्शन झाले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. त्यामुळे डोंगर कपारीत वसलेल्या या गावात घबराट पसरली आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून वाघ शेतकऱ्यांना दिसत असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थ करीत होते. दिवसाढवळ्या वाघ दिसत असल्यामुळे वाघाची दहशत वाढली … Read more

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचे दर्शन; पायांचे ठसे आणि विष्ठाही आढळली

Satara News 8 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ट्रॅप कॅमेऱ्यात पट्टेरी वाघ कैद झाला आहे. दि. १७ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता ट्रॅप कॅमेऱ्याने वाघाचे फोटो टिपले आहेत. ही बाब अत्यंत आशादायी असून व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांना आता अधिक सतर्क करण्यात आले आहे. वाघाच्या पायाचे ठसे आढळले… सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील दाट जंगल भागात दि. १२ डिसेंबर रोजी पट्टेरी … Read more