अवकाळीमुळे जिल्ह्यात गारवा; तापमानाचा पारा खालावला

Satara News 20240526 083510 0000

सातारा प्रतिनिधी | कडक उन्हामुळे मे महिना तापदायक ठरतो मात्र, यंदा अवकाळी पावसाने धडाका लावल्याने जिल्ह्यातील पारा खालावला आहे. सातारा शहराचे तापमान तर ३३ अंशापर्यंत खाली आले असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. मार्च महिन्याच्या मध्यापासून उन्हाळी झळा जाणवायला सुरूवात होतात. सूर्यनारायण आग ओकू लागतो. सुरुवातीला कमाल तापमान ३५, ३६ अंशापर्यंत जाते. त्यानंतर एप्रिलच्या मध्यानंतर पारा … Read more

साताऱ्यात पारा वाढला; वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद

Satara News 2024 04 16T152735.056 jpg

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. दरम्यान, शहरासह जिल्हाभरात सोमवारी उष्णतेचा पारा ४१. १ अंश सेल्सिअसवर वाढला होता. जिल्ह्यात कमाल तापमान वाढत असून या वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यान्हानंतर सूर्याची भीषण उष्णतेने नागरिकांना हैराण केले आहे. वाढलेल्या … Read more

सातारा शहराचा पारा 39 अंशाच्या उंबरठ्यावर; उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाही – लाही

Satara News 2024 03 25T175252.420 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा हा मार्च महिन्यातच चांगलाच तापला असून सातारा शहराचा पारा तर ३९ अंशाच्या उंबरठ्यावर पोहाेचला आहे. सर्वत्र दुपारच्या सुमारास रखरखीत ऊन पडत असून चांगला चटकाही जाणवत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे अंगाची लाही- लाही होत आहे. यंदा मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यात सातारा शहराबरोबरच जिल्हा पारा अनेकवेळा ४० … Read more