जिह्यातील दुष्काळ मुक्तीसाठी उपमुख्यमंत्री फडणविसांनी घेतला धडाकेबाज निर्णय

Satara News 20240830 141342 0000

सातारा प्रतिनिधी | जिहे-कठापूर योजनेत माण तालुक्यातील नव्याने समावेश होऊन सर्वेक्षण करण्यात आलेल्या गावांच्या योजनेसाठी सुप्रमा आणि सध्या सुरू असलेल्या या योजनेच्या कामांसाठी निधी घेण्याबाबतही निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथिगृहात नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी खटाव तालुक्यातील औंधसह सोळा गावांच्या उपसा सिंचन योजनेत उर्वरित पाच गावांचा समावेश करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

…तर मी निवडणूकच लढणार नाही; BJP आमदार जयकुमार गोरेंची भर कार्यक्रमातच घोषणा

Jayakumar Gore jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या लोकसभा निवडणुक लढवण्यापासून ते उमेदवार उभा करण्यावरून महाविकास आघाडी व युती सरकारमधील नेत्याकडून घोषणा केल्या जात आहेत. अशीच एक महत्वाची घोषणा माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी नुकतीच केली होती. त्यानंतर आता त्यांनी एका कार्यक्रमात अजून एक घोषणा केली आहे. जोपर्यंत जिहे-कठापूरचे पाणी हिंगणीत सुटत नाही, टेंभूच्या योजनेचे … Read more

टेंभू उपसा सिंचन प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार? : डाॅ. भारत पाटणकरांचा सवाल

Dr. Bharat Patankar 20230906 202745 0000 jpg

कराड प्रतिनिधी | टेंभू प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांच्या जमिनींचा मोबदला मिळत नसल्याने प्रकल्प बाधीत शेतकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची कराड येथील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी सवाल करत प्रशासनावर निशाणा साधला. टेंभू उपसा सिंचन योजना कार्यान्वित होऊन 20 वर्ष झाली तरी देखील भूसंपादन होऊन काही प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना अद्यापही … Read more