टेंभू उपसा सिंचन प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार? : डाॅ. भारत पाटणकरांचा सवाल

Dr. Bharat Patankar 20230906 202745 0000 jpg

कराड प्रतिनिधी | टेंभू प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांच्या जमिनींचा मोबदला मिळत नसल्याने प्रकल्प बाधीत शेतकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची कराड येथील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी सवाल करत प्रशासनावर निशाणा साधला. टेंभू उपसा सिंचन योजना कार्यान्वित होऊन 20 वर्ष झाली तरी देखील भूसंपादन होऊन काही प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना अद्यापही … Read more

सुधारककार गोपाळ गणेश आगरकर राज्यस्तरीय पुरस्काराने महाराष्ट्रातील मान्यवरांचा गौरव

Indradhanu Vicharmanch Foundation Distribution Award

कराड प्रतिनिधी । सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या 167 व्या जयंती निमित्त इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनचा ‘गोपाळ गणेश आगरकर सुधारक पत्रकारिता पुरस्कार 2023’ या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी आगरकरांचे जन्मगाव टेंभू, ता. कराड येथे सिक्कीमचे माजी राज्यपाल, खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पत्रकार तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात … Read more

‘इंद्रधनुच्या’वतीने सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त टेंभू येथे आदरांजली

karad journalist Tembhu Gopal Ganesh Agarkar

कराड प्रतिनिधी । थोर सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. कराड तालुक्यातील टेंभू या त्यांच्या जन्मगावी असणाऱ्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील टेंभू (ता.कराड) गावचे सुपुत्र, थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांची आज पुण्यतिथी. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी शिक्षण, स्त्री-स्वातंत्र्य, विधवा … Read more