जिल्ह्यात 8 हजार 442 भावी शिक्षक उद्या देणार TET चा पेपर; फिंगरप्रिंट, चेहराही स्कॅन होणार

Satara News 47

सातारा प्रतिनिधी । शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा उद्या रविवार, दि. १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. विधानसभा निवडणुकीमुळे परीक्षा होईल का नाही, अशी भावी शिक्षकांमध्ये धाकधूक होती. मात्र, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे परीक्षेची तारीख जाहीर झाली यासाठी जिल्ह्यात परीक्षा केंद्र निश्चित करून तेथे बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे घेण्यात … Read more

जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक अन् चौथीच्या शाळेची वेळ बदलली; ‘या’ वेळेत भरणार शाळा

satara News 69

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळांना उद्यापासून सुरुवात होत आहे. काही शाळांच्या वेळा सकाळच्या असल्याने विद्यार्थ्यांना सकाळी लवकर उठावे लागत आहे. विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेत तसेच सकाळी लवकर शाळा असल्यामुळे झोप होत नसल्याने शाळेची वेळा बदलण्यात यावी, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व … Read more

जिल्ह्यातील आदर्श शाळा निर्मितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या महत्वाच्या सूचना

Satara News 20240209 083439 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आदर्श शाळांचे बांधकाम करताना ठरवून दिलेल्या निकषानुसार त्याच दर्जाचे बांधकाम करणे व दर्जेदार साहित्याचा वापर करणे आवश्यक आहे असे सांगून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदर्श शाळेतील बांधकामे सद्यस्थितीत कोणत्या स्तरावर आहे, याचा आढावा घेतला. सर्व बांधकाम मे 2024 अखेर पूर्ण करणे बाबत संबंधितांना सूचना दिल्या. स्वच्छतागृह आणि हॅंडवॉश स्टेशन, संरक्षक भिंत, बाला … Read more

जिल्ह्यातील निघणाऱ्या शैक्षणिक सहलींना रेड सिग्नल

Satara News 20240115 140305 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील अनेक शाळांनी शैक्षणिक सहलींची पूर्वतयारी केली आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी सहलींना परवानगी देण्यात येणार नसल्याचे परिपत्रक नुकतेच जारी केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. पालक व शाळांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, नियोजित सर्व सहलींना मान्यता देण्याची मागणी होत आहे. सहलींना संस्थेकडून … Read more

साताऱ्यात विद्यार्थ्याला शिक्षिकेची वळ उठेपर्यंत मारहाण

Satara News 20240109 094306 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील एका नामवंत शिक्षण संस्थेच्या सोमवार पेठ सातारा येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांस किरकोळ कारणावरून एका शिक्षिकेने वळ उठेपर्यंत गालावर हाताने मारहाण केली आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधित शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. याबाबत पालकांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, त्यांचा सात वर्षीय मुलगा हा नवीन मराठी … Read more

दुचाकी अपघातात आदर्श शिक्षिकेचा मृत्यू

Accident News 20230922 112410 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | विसापूर (ता. खटाव) येथे दुचाकी अपघातात आदर्श शिक्षिका संगीता अंकुश शिंदे (वय ४८, गादेवाडी) यांचा संगीता शिंद मृत्यू झाला. खटाव तालुका शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष अंकुश गणपत शिंदे यांच्या त्या पत्नी होत. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता शिंदे गुरुवार (दि. २१) दुपारी साडेतीनच्या सुमारास पुसेगाववरून मूळ गाव असणाऱ्या गादेवाडीकडे निघाल्या होत्या. दरम्यान औंध-फलटण राज्य … Read more

कराड तालुक्यातील 32 शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान

Karad News 20230922 093931 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुका स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने कराड तालुक्यातील 32 शिक्षकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गुरुवारी सन्मानित करण्यात आले. यावेळी आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार तसेच आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराचेही वितरण करण्यात आले. कराड पंचायत समितीच्या बचत भवन येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी हा पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण … Read more