वादळी वाऱ्यासह ‘अवकाळी’नं झोडपलं; शेती पिकांसह घरांचे लाखो रुपयांचे नुकसान

Karad News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यास वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे सोमवारी दुपारी चांगलेच झोडपून काढले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाळा सुरुवात झाली. यामुळे तासवडे एमआयडीसी येथील बेघर वस्तीसह परिसरात असलेल्या घरावरील पत्रे उडून गेले. यामध्ये याइतजील परिसराचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी विद्युत खांबावर वृक्षांच्या फांद्या कोसळल्या तर … Read more

तासवडे MIDC मध्ये रोलरवर काम करताना कामगाराचा सापडला हात

Karad News 14 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील एका कंपनीत व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणाने २४ वर्षीय युवकाचा खांद्यापासून हात निखळून पडल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पाटण तालुक्यातील डेरवण येथील युवकाने कंपनीचे मालक व मॅनेजर विरोधात तळबीड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. एमआयडीसीतील प्रताप इंडस्ट्रीमध्ये सप्टेंबर २०२३ मध्ये ही घटना घडली असून, उपचारानंतर युवकाने कंपनीचे मालक व मॅनेजर यांच्यावर गुन्हा … Read more

तासवडे MIDC मध्ये झाली गॅस गळती; 2 परप्रांतीय कामगारांना श्वसनाचा त्रास सुरू

Tasavade MIDC 20230909 170424 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | तासवडे एमआयडीसीतील एक खळबळजनक घटना घडली आहे. पाईप लिकेजमुळे गॅस गळती होऊन 2 कामगारांना श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना उंब्रजच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही कामगार हे परप्रांतिय असल्याचे समजते. रॉयल फूडस् प्रा. लि. या कंपनीत शुक्रवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या घटनेला तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक … Read more