वांग, उत्तरमांड प्रकल्पग्रस्तांच्या मागणी संदर्भात तत्काळ प्रस्ताव सादर करा; मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या विभागास सूचना

Patan News 20240904 211533 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील वांग मध्यम प्रकल्प अंतर्गत अंशतः बाधित मौजे जिंती व निगडे गावातील प्रकल्पग्रस्तांच्या रोख रक्कमेबाबत, तारळी प्रकल्पात १०० टक्के जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना उदरनिर्वाह भत्ता आणि उत्तर मांड मध्यम प्रकल्पामुळे अंशतः बाधित झालेल्या माथनेवाडी येथील ४६ घरांच्या पुनर्वसनासाठी संबधित विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील … Read more

जिल्ह्याधिकारी डुडींच्या पाणी सोडण्याबाबत सूचना; सांगलीसह कराड तालुक्यातील ‘या’ गावाचा पाणी प्रश्न लागणार मार्गी

Satara News 56 jpg

सातारा प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील कृष्णा कालव्यात पाणी सोडण्याबाबत सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पत्र पाठविले होते. त्यांच्या पत्रातील मागणीनुसार जिल्हाधिकारी डुडी यांनी तारळी धरणातून कृष्णा कालव्यात एक टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे पलूस, वाळवा, तासगाव, मिरज, कराड तालुक्यातील ५४ गावांच्या पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. सातारा … Read more

सांगलीच्या ‘या’ आमदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; केली तारळी धरणातून पाणी सोडण्याची मागणी

Tarli Dam News jpg

सातारा प्रतिनिधी । उन्हाळा जवळ आल्या सध्या पाण्याची कमतरता जास्त भासू लागली आहे. अशांत सांगली जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्राला पाणी टंचाईच्या झळा बसू लागलेल्या आहेत. या भागातील टंचाई निवारणासाठी तारळी धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार सुमनताई आर. आर. पाटील, आमदार मानसिंग नाईक आणि आमदार अरुण लाड यांनी केली आहे. यासंदर्भात या आमदारांनी काल … Read more