पुणे-बंगळुरु महामार्गावर अतितजवळ टँकरमधून गॅस गळती

Satara News 6

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अतीत येथील बसस्थानकासमोर नागठाणे – पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर एका गॅस वाहतूक करणाऱ्या टॅंकरच्या नॉबमधून अचानक गॅस गळती सुरु झाल्याने एकच खळबळ उडाली. आज दुपारी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखून वेळीच गॅस गळती रोखल्याने पुढील अनर्थ टाळला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. १८ … Read more

जिल्ह्यातील ‘या’ गावात तब्बल 14 टाक्यांचा थाट; मात्र, पाण्याचा ठणठणाट!

Man News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस जरी कोसळत असला तरी काही गावात अजूनही भीषण पाणी टंचाई आहे. जिल्ह्यात सध्या माण, खटाव आणि फलटण तालुक्यात टंचाई वाढत असून सासवड (झणझणे) गावात गेल्या वर्षभरापासून टँकर सुरु आहे. गावातील लोकांना माणसी अवघे २० लिटरच पाणी मिळत असल्यामुळे शाैचालय वापरण्यावरही मर्यादा आली आहे. इतकेच नाही तर गावात पाण्याच्या … Read more

सातारा जिल्ह्यात टँकरची वाटचाल दीड शतकाकडे; 8 तालुक्यांना ‘इतक्या’ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Water News 20240403 185013 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होऊ लागली आहे. जिल्ह्यात एकूण ११ तालुक्यांची संख्या आहे. या तालुक्यांपैकी ८ तालुक्यांत सद्या टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात १३७ गावे व ४३५ वाड्या-वस्त्यांवरील २ लाख ४२ हजार २५१ जनतेस १४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सातारा जिल्ह्यात … Read more

जिल्ह्यातील दोन तालुक्यात समावेश होणाऱ्या ‘या’ गावातील पाण्याचा तिढा सुटला

Jangalwadi News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । आपल्या कानावर ‘एक घाव, दोन तुकडे’, अशी म्हण अनेकदा पडली असेल. मात्र, अशीच म्हण सातारा जिल्ह्यातील पाटण आणि कराड या दोन्ही तालुक्यांचा समावेश होणाऱ्या एका गावाबाबत लागू होतेय. सातारा जिल्ह्यातील जंगलवाडी हे असं गाव आहे कि याचा निम्मा कराड आणि निम्मा पाटण तालुक्यात समावेश आहे. डोंगरावर वसलेल्या आणि सुमारे चारशे लोकवस्ती असलेल्या … Read more

जिल्ह्यात ‘या’ तालुक्यात सर्वाधिक 350 ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा

Satara News 2024 03 19T171535.973 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तलावांसह विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचीही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यात १२० गावे ३८२ वाड्यांना ११६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ३५० ठिकाणी ५५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एप्रिल आणि मे … Read more

जिल्ह्यात टँकरच्या संख्येत झाली वाढ, ‘इतक्या’ गावांना पाणीपुरवठा

Satara News 50 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील उष्माघाताचा झळा हळूहळू जाणवू लागल्या आहेत. दुपारच्या वेळी कडक उन्ह देखील पडत आहे. दरम्यान, मागील वर्षांप्रमाणे यंदा पाऊस पुरेशा प्रमाणात झाला नसल्यामुळे जिल्ह्यात पाण्याची टंचाई भासणार आहे. जिल्ह्यात अजूनही काही गावात पाण्याअभावी टँकर सुरु असून माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांसह इतरही तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहे. … Read more

पावसाच्या हजेरीनंतरही सातारा जिल्ह्यात अद्याप ‘इतक्या’ गावात ‘पाणीटंचाई’

Water Shortage Satara District News jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. उन्हाळ्यातही वळीव बरसला नाही. त्यानंतर मान्सूनचा पाऊसही चांगला झाला नाही. मात्र, आता जिल्ह्यातील काही भागात परतीचा चांगला पाऊस झाल्याने टंचाईची स्थिती कमी झाली आहे. त्यामुळे टॅंकरची संख्या 102 वरुन आता 96 पर्यंत कमी झाली आहे. तरीही सध्या 86 गावे आणि 404 वाड्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा … Read more