तलाठी भरती परीक्षेतील ‘ते’ पात्र 155 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात वर्षभरापूर्वी ऑगस्ट-सप्टेंबर २०२३ मध्ये १५६ तलाठी पदांची भरती परीक्षा पार पडली होती. सुमारे २५ हजारांहून अधिकजणांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षा पार पडल्यानंतर १५५ जणांची अंतिम यादी जमाबंदी आयुक्तांकडून प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये जे उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाले त्या उमेदवारांना नियुक्ती मिळाली नसल्याने ते सध्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत अधिक … Read more