जखिणवाडीत तडीपार संशयिताला कराड शहर पोलिसांनी केलं जेरबंद

Karad News 76 jpg

कराड प्रतिनिधी । दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला संशयित त्याच्या गावात आला असल्याची माहिती कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना मिळाली. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या (डीबी) पथकाला कारवाई करण्याची सूचना केली. त्यानुसार पोलिसांनी जखिणवाडी गावात सापळा रचून पृथ्वीराज बळवंत येडगे (वय, २९) याला पकडले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपार संशयितांची … Read more